vivo v30 5g

Vivo च्या मोबाईलवर बंपर ऑफर, फक्त 2266 रुपयांत घरी आणा 50MP सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन; फिचर्सही दमदार

Vivo v30 5G: जर तुम्ही नवा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Vivo v30 5G वर खास ऑफर सुरु आहे. तुम्ही फक्त 2266 रुपयांत हा फोन घऱी आणू शकता. याशिवाय कंपनी टक्क्यांचा बँक डिस्काऊंटही देत आहे. 

 

Jun 5, 2024, 08:40 PM IST