vishwanath mahadeeshwar

मुंबईत झाड दुर्घटना : महापौरांचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

मुंबईत वादळामुळे झाडे कोसळण्याच्या घटना निसर्गनिर्मित असल्याचे सांगून मुंबईच्या महापौरांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.  

Jun 15, 2019, 07:11 PM IST

सागरी किनारा महामार्गावरुन शिवसेनेचा भाजपला चिमटा

सागरी किनारा महामार्गावर भूमीपूजनाच्या सरकारी कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित असतील, कारण तेव्हा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय. 

Dec 18, 2018, 11:45 PM IST

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात

मुंबई शहराचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात बिकेसी येथे घडला. या घटनेत महापौर सुरक्षित आहेत. मात्र, दुचाकीस्वाराने महापौरांच्या गाडी चालकास मारहाण केल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Jan 23, 2018, 10:30 PM IST

माहुलमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध करणार - महापौर

माहुलमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध करणार - महापौर 

Jul 4, 2017, 06:41 PM IST