vishal

दाक्षिणात्य स्टार विशालकडे मागितली 6.5 लाखांची लाच, CM एकनाथ शिंदेंकडे तक्रार; सरकारने दिलं उत्तर...

दाक्षिणात्य अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डाविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) अधिकृत निवेदन जारी केलं आहे. 

 

Sep 29, 2023, 04:25 PM IST

आज 26 एप्रिल, सगळ्यांनाच आतुरता विशाल आणि कुसुमच्या भेटीची...

कुसुमने नोटवर लिहिलेल्या मेसेजनुसार 26 एप्रिल म्हणजे आज तिचं लग्न होणार आहे.

Apr 26, 2022, 05:43 PM IST

अखेर कुसुमची हाक विशालपर्यंत पोहोचलीच, मेसेजला रिप्लाय देत म्हणाला...

कुसुंमच्या मेसेजचा हा ट्रेंड अजून संपला नव्हता की, आणखी एक 10 रुपयांची नोट व्हायरल होऊ लागली.

Apr 25, 2022, 04:24 PM IST

'26 अप्रैल को है मेरी शादी...'; 10 रुपयाच्या व्हायरल नोटेचा सोशलमीडियावर धुमाकूळ

Viral Note | सध्या सोशल मीडियावर 10 रुपयांची नोट व्हायरल होत आहे, ज्यावर एका मुलीने तिच्या प्रियकरासाठी मेसेज लिहिला आहे. या मेसेजमध्ये त्‍याने 26 एप्रिलला आपले लग्‍न होत असल्‍याचे म्‍हटले आहे.. 

Apr 20, 2022, 02:06 PM IST

सलमानच्या सुल्तान सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

सलमान खानच्या सुल्तान सिनेमाचं पहिलं गाणं यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे.

May 31, 2016, 02:40 PM IST

शाहरुख खानचं मराठीत पदार्पण

बॉलिवूडचा बादशाहा बनल्यावर आता शाहरुख खान मराठी सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सिद्ध झाला आहे. पण मराठीतलं शाहरुखचं पदार्पण हे सिनेमासाठी नसून मराठी अल्बमसाठी असणार आहे.

Jun 21, 2013, 11:59 AM IST