बिटकॉईन व्हर्च्युअल करन्सी : नांदेडमध्ये शेकडो जणांची फसवणूक
व्हर्च्युअल करन्सी, क्रिप्टोकरन्सी म्हणजेच अदृश्य चलनाचं मायाजाल देशातल्या फक्त मोठ्या शहरांतच नाही तर नांदेडसारख्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात असल्याचं उघड झालंय.
Jan 27, 2018, 05:11 PM ISTआभासी करन्सी जप्त कशी करणार? पोलिसांसमोर प्रश्न
बिटकॉईन फसवणुकीचा पुण्यातला पहिला गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी निशा रायसोनी यांनी तक्रार दाखल केलीय. आकाश संचेती नावाच्या तरूणाला पोलिसांनी अटक केलीय.
Jan 19, 2018, 09:19 AM ISTबिटकॉईन: देश भरातील लक्षाधीशांना आयकर विभागाच्या नोटीसा
डिजिटल करन्सी म्हणून जगभरात खळबळ उडवून दिलेल्या बिटकॉईन प्रकरणी भारतातील लक्षाधीशांना आयकर विभागाने नोटीसा पाठवल्या आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्या प्रकरणी या नोटीसा पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Dec 19, 2017, 02:33 PM ISTबिटकॉइनने दिला धक्का, दिल्ली-एनसीआरमधील एनेकांचे कोट्यवधी रूपये अडकले
केवळ दिल्ली-एनसीआरच नव्हे तर, उत्तर प्रदेश, बिहारमध्येही अनेकांचे पैसे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Dec 16, 2017, 04:06 PM ISTबिटकॉइनचा नवा उच्चांक, एकाच दिवसात 1,29,000 रूपयांनी वाढला भाव
गेल्या 24 तासात (बुधवार) बिटकॉइनने 12,000 अमेरिकी डॉलरवरून चक्क 14,000 डॉलरवर झेप घेतली.
Dec 7, 2017, 02:14 PM ISTबिटकॉईनमध्ये गुंतवणूक धोकादायक ठरू शकते; आरबीआयचा इशारा
बिटकॉईन सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक लोकांनी त्यात गुंतवणूक केली आहे तर, काही त्या विचारात आहेत. पण........
Dec 6, 2017, 10:31 AM IST