virgin birth in crocodile

16 वर्षांपासून एकटीच राहत असलेली मगर गरोदर; हे कसं काय शक्य झालं? वैज्ञानिक हैराण

प्राणी संग्राहलयातील एका तलावात मागील 16 वर्षांपासून ही मगर एकटीच राहत होती. कुणीही नर मगर या मगरीच्या संपर्कात आली नव्हती. असे असाताना ही मगर गरोदर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Jun 10, 2023, 06:02 PM IST