virat kohlis record

‘आमचा बाबरच…’ विराटने सचिनचा रेकॉर्ड मोडल्यावर पाकिस्तानी क्रिकेटरचा हास्यास्पद दावा

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक पूर्ण करत इतिहास रचला आहे. दरम्यान विराट कोहलीचा हा रेकॉर्ड मोडण्याची क्षमता बाबर आझममध्ये असल्याचं पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने म्हटलं आहे. 

 

Nov 17, 2023, 04:30 PM IST