viral reels

महिलेने हातावर लावली Divorce Mehandi; सासरचा अत्याचार-व्यथेला अशी मोकळी करुन दिली वाट

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर घटस्फोट, अत्याचाराच्या बातम्या मोठ्या प्रमाणात पाहण्यात येत आहे. अशातच एका मुलीने चक्क हातावर घटस्फोटाची मेंदी काढली आहे. 

Dec 17, 2024, 05:48 PM IST

ट्रेनमध्ये 'शत्रूलासुद्धा ही सीट मिळू नये! रात्रभर झोपू शकला नाही, आता Video Viral

Train Worst Seat : ट्रेनमध्ये प्रवास करताना आलेला हा अनुभव पाहून तुम्हाला आठवू शकतो तुमचा प्रवास, एकदा व्हिडीओ पाहाच

Dec 6, 2024, 06:00 PM IST

वर्गात सुरु होती विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका धावत पोहोचली, आतलं दृष्य पाहून...

Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक शिक्षिका शाळेच्या लॉबीमधून धावत जाताना दिसतेय. एका वर्गात काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं या शिक्षिकेला सांगण्यात आलं होतं.

Sep 20, 2024, 05:25 PM IST

Weird Tradition : प्रेमाची झोपडी! पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध' ठेवता यावं म्हणून वडील करतात विचित्र काम

Weird Tradition : या जमातीत वडील मुलीला अनेक मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवता यावं म्हणून प्रेमाची झोपडी बांधतात.  कुठल्या जमातीत आहे ही प्रथा आणि काय आहे त्या प्रथेमागील संकल्पना जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

Nov 26, 2023, 03:59 PM IST

लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलीला उचलून जंगलात नेलं अन्...त्या धक्कादायक कृत्याचा Video केला शेअर

Viral Video : लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलगा थेट मुलीच्या पोहोचला आणि तिचं अपहरण केलं. तिला उचलून तो जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यासोबत त्याने...धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. 

Jun 7, 2023, 02:21 PM IST

Viral Video : गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डमध्ये तिसरा! नोटांचं बंडल दाखवताच प्रेयसीचं धक्कादायक कृत्य

Girlfriend Boyfriend Video : गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डमध्ये तिसऱ्या व्यक्तीची जेव्हा एन्ट्री होते तेव्हा काय घडतं हे दाखविणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

Jun 7, 2023, 12:42 PM IST

Couple Viral Video : पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला आला BF, संशय आल्यावर चेहऱ्यावरील ओढणी अन् मग...

Girlfriend Boyfriend Viral Video : एका अजब प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आनंदाने एक प्रियकर पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील ओढणी काढतातच त्याचा पायाखालची जमीनच सरकली...

Apr 11, 2023, 11:39 AM IST

Crime News: महिलेने शिक्षकाला दिली 'रात्रीची ऑफर', जंगलात नेलं अश्लिल Video बनवला अन्...

Obscene Video Of Teacher: का महिलेने फोन उचलला आणि सांगितलं की, माझं माझ्या पतीसोबत भांडण झालंय. तू माझ्याशी प्रेमानं बोल. शिक्षकाला तिने एका भयान शांतता असलेल्या रस्त्यावर बोलवलं अन्...

Mar 25, 2023, 09:34 PM IST

रिल्स बनवणं होणार आणखी सोपं, शॉर्ट- फॉर्मेट व्हिडीओच्या दिशेने इन्स्टाग्रामचं पुढच पाऊल

खूशखबर... इन्स्टाग्रामवर रिल्स बनवताय, तुमच्यासाठी आनंदाची बातमी...

 

Jun 3, 2022, 06:38 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x