viju mane

भाऊ-कुशलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; पुन्हा एकदा लवकरच 'ही' जोडी येणार तुम्हाला हसवायला

 'चला हवा येऊ द्या'मधून आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेले विनोदवीर कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या पांडू सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. 

Nov 18, 2023, 07:03 PM IST

'एकनाथ शिंदेंसाठी काहीही करु शकतो'; चित्रपट दिग्दर्शकाची भावनिक पोस्ट

दिग्दर्शकानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Sep 5, 2022, 10:35 AM IST
Mumbai Viju Mane Celebrity Ganesh, 11 Sep 2019 PT6M16S

सेलिब्रिटी गणेश | विजू मानेंच्या घरचा गणपती

सेलिब्रिटी गणेश | विजू मानेंच्या घरचा गणपती

Sep 11, 2019, 05:25 PM IST

रिव्ह्यू 'बायोस्कोप': चार कथा, चार कविता - एक जबरदस्त बायोस्कोप

चार दिग्दर्शक चार कथा, चार कविता आणि १८ कलाकार.. असा मराठी रुपेरी पडद्यावरचा एक आगळा वेगळा आविष्कार म्हणजे बायोस्कोप हा सिनेमा... एकाच सिनेमात चार शोर्ट फिल्म्स... 

Jul 17, 2015, 12:37 PM IST

'शर्यत'चा म्युझिक लाँच

ग्रामीण बाजाची खूमासदार कथा असलेला शर्यत सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. सचिन पिळगांवकर, संतोष जुवेकर, तेजश्री प्रधान, नीना कुलकर्णी या मातब्बरांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच पार पडला.

Dec 3, 2011, 06:01 PM IST