vijay bal chitre

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घरात शिवसैनिकांचीच तोडफोड

वांद्र्यातील महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष विजय बाळ चित्रे यांच्या घराची काही शिवसैनिकांनीच तोडफोड केली. ही तोडफोड झाली तेव्हा विजय चित्रे यांच्या पत्नी घरात एकट्याच होत्या.

Dec 21, 2015, 08:41 AM IST