विधानपरिषदेत आज... दुष्काळ, गारपिट आणि अवकाळी पाऊस!
विधान परिषदेत आज दुष्काळ- गारपिट-अवकाळी पाऊस यावर चर्चा होणार आहे. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. राष्ट्रवादी ठराव मांडण्यावर ठाम आहे. त्यामुळं आज सरकार आणि विरोधक असा सामना रंगण्याऐवजी राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे.
Mar 11, 2015, 10:10 AM ISTप्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंत्रालय, विधान भवनाला रोषणाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 08:07 AM ISTनागपूरमध्ये विधान भवन परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2014, 10:55 PM ISTक्रीम पोस्टसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची धडपड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2014, 10:26 PM ISTकाँग्रेसचे ५ आमदारांचे दोन वर्षांसाठी निलंबन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 08:21 PM ISTविधानभवनः महापुरूषांच्या पुतळ्याचे तोंड फिरवणार
विधानभवनाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांचे पुतळे आहेत...
Jul 17, 2013, 09:35 PM ISTअधिवेशनातून काही निष्पन्न होईल?
मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर सरकारचा कारभार रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असताना आता सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आदर्श घोटाळा, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि राज्यातील भूखंड घोटाळ्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.
Jul 7, 2012, 10:44 PM ISTआपण काहीच शिकणार नाही ?
मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय. अनेक महत्वाच्या सरकारी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचं धक्कादायक वास्तव मंत्रालयातल्या आगीनंतर समोर आलंय. नागपुरातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या विधानभवन परिसरातल्या इमारतीही याला अपवाद नाहीत.
Jun 28, 2012, 11:11 AM ISTमिनीमंत्रालयातील धक्कादायक वास्तव
मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय.. अनेक महत्वाच्या सरकारी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचं धक्कादायक वास्तव मंत्रालयातल्या आगीनंतर समोर आले आहे. नागपुरातील मिनीमंत्रालय समजल्या जाणा-या विधानभवन परिसरातल्या इमारतीही याला अपवाद नाहीत.
Jun 28, 2012, 10:54 AM IST