vibha anand

बालिका वधूच्या सुगनाचे हॉट फोटो होतायत व्हायरल

बालिका वधूमध्ये जग्याच्या बहिणीची भूमिका साकारणारी सुगना तुम्हाला आठवते का?..अभिनेत्री वीभा आनंदने ही भूमिका साकारली होती. वीभा सध्या बेगुसराय या मालिकेत काम करतेय. 

Jun 25, 2016, 12:15 PM IST