venus transit in november 2023

Shukra Gochar : नोव्हेंबरमध्ये 'या' राशी होणार मालामाल; शुक्र ग्रहाच्या स्वराशीत प्रवेशामुळे मिळणार नशिबाची साथ

Venus Planet Gochar In Tula: शुक्र नोव्हेंबरमध्ये तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. 

Oct 17, 2023, 09:51 AM IST