venus retrograde

Shukra Vakri : 24 तासांनंतर 7 राशींचं नशीब पालटणार! शुक्र वक्रीमुळे घरात येणार पैशांच पैसा

Shukra Vakri 2023 in kark : येत्या 24 तासांनंतर 7 राशींचं नशीब पालटणार आहे. कारण संपत्तीचा कारक शुक्र ग्रह उलटी चाल चालणार आहे. शुक्र ग्रह 23 जुलैला सकाळी 6.01 वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 

Jul 22, 2023, 05:55 AM IST

Shukra Vakri : 4 दिवसांनंतर 7 राशींचे 'अच्छे दिन' ! शुक्र वक्रीमुळे बँक बॅलन्समध्ये भरभराट

Venus Transit : शुक्र ग्रह येत्या 23 जुलैला सकाळी 6.01 वाजता कर्क राशीत गोचर करणार आहे. तो कर्क राशीमध्ये 7 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे. शुक्र वक्रीमुळे 7 राशींचे आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Jul 19, 2023, 05:00 PM IST

Shukra Vakri 2023 : सिंह राशीत शुक्र होणार वक्री; 'या' राशींचा संकटांचा काळ होणार सुरु

Shukra Vakri 2023 : शुक्र जेव्हा वक्री होतो तेव्हा तो प्रत्येक राशीला संमिश्र परिणाम देतो. शुक्राची वक्री गती काही राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया शुक्र वक्रीमुळे कोणत्या राशींना अडचणी येणार आहेत. 

Jul 15, 2023, 09:13 PM IST

Shukra Vakri 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 दिवसांनी 'या' 6 राशींचं राजासारख आयुष्य!

Shukra Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह येत्या 7 दिवसांमध्ये कर्क राशीत मागे फिरणार आहे. त्यामुळे 6 राशींच्या आयुष्य राजासारख असणार आहे. 

Jul 15, 2023, 09:23 AM IST