venkaiah naidu

'आईला नाही तर, अफझल गुरुला सलाम करणार का?’ - उपराष्ट्रपती

‘वंदे मातरम’म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. मग ते म्हणण्यास लाज का वाटावी? किंवा संकोच का करावा? 

Dec 8, 2017, 10:31 AM IST

अध्यात्मिकता ही भारताची मोठी ताकद - उपराष्ट्रपती

भारताचे नवनिर्वाचीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अध्यात्मिकता ही भारताची मोठी ताकद आहे, असे म्हटले आहे. खैराताबाद येथील प्रसिद्ध गणेश मंडळात जाऊन नायडू यांनी सोमवारी पूजा केली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय तसेच भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

Sep 4, 2017, 04:56 PM IST

व्यंकय्या नायडू १३ व्या उपराष्ट्रपदासाठी शपथ घेणार

१३ व्या उपराष्ट्रपती निवड झाल्यानंतर व्यंकय्या नायडू आज उपराष्ट्रपदासाठी शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.

Aug 11, 2017, 08:13 AM IST

उपराष्ट्रपती पदाची आज निवडणूक, नायडूंचे पारडे जड

राष्ट्रपती निवडणुकीनंतर आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. भाजप आणि मित्र पक्षाकडून व्यंकय्या नायडू तर काँग्रेस लोकशाही आघाडीचे उमेदवार डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांच्यामध्ये आज लढत होत आहे. 

Aug 5, 2017, 08:38 AM IST

नायडूंच्या राजीनाम्यानंतर... स्मृती इराणींवरचा पदाचा 'भार' वाढला!

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून व्यंकय्या नायडू आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नायडूंनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारलाय. त्यांच्याकडे असणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त भार वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांच्याकडे सोपवण्यात आलाय. तर नागरी विकास मंत्रालयाचा भार नरेंद्र तोमर यांना देण्यात आलाय. 

Jul 18, 2017, 11:25 AM IST

एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी नायडू आज दाखल करणार अर्ज

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. नायडू आज उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.

Jul 18, 2017, 09:20 AM IST

वेंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

वेंकय्या नायडू हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत.

Jul 17, 2017, 07:49 PM IST

वेंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

वेंकय्या नायडू हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

Jul 17, 2017, 07:03 PM IST

शेतकरी कर्जमाफीची मागणी म्हणजे फॅशन-नायडू

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून देशात रान पेटलेलं असताना केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडूंनी केलेल्या विधानामुळं आणखीनंच वाद भडकण्याची शक्यता आहे. 

Jun 22, 2017, 03:28 PM IST

'ना राष्ट्रपती, ना उपराष्ट्रपती...मी तर उषाचा पती'

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोदी सरकारकडून अजून कुणाचंही नाव अधिकृतरित्या पुढे आलेलं नाही... त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलंय. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत मोदी सरकारच्या काही वरिष्ठ मंत्र्यांच्या नावाचाही समावेश आहे. 

May 31, 2017, 01:36 PM IST

'सामना'वर बंदी आणणार नाही, व्यंकय्या नायडू यांची सारवासारव

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'वर बंदी आणणार नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. 

Feb 17, 2017, 10:26 AM IST