तंतुमय आहार ठेवतो हृदय निरोगी
आपल्या जेवणात फायबरचे प्रमाण जास्त ठेवले तर हृदय निरोगी राहण्यास मदत होते. फायबर म्हणजे तंतुमय आहार होय. आपला आहार आणि आरोग्य यांचा चागंला संबंध आहे. त्यामुळे चांगले आरोग्य ठेवण्यासाठी तंतुमय आहारावर भर दिला पाहिजे.
May 9, 2012, 04:50 PM ISTयांत्रिक पद्धतीने पिकांची लागवड
आपल्या राज्यातील शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अशा प्रकारच्या यंत्र परवडणारी नसली, तरी मजूर टंचाईची समस्या पाहता शेतकरी गटांना किंवा गावपातळीवर यंत्रांची गरज उद्या भासणारच आहे.
Dec 2, 2011, 02:36 PM IST