...अन् भाजीवाला एका रात्रीत 172 कोटींचा मालक झाला, पण नंतर जे झालं ते वाचून तुम्हाचा धक्काच बसेल
172 Crores in Vegetable Vendor: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका भाजीवाल्याच्या (Vegetable Vendor) खात्यात 172 कोटी जमा झाले असल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) आणि पोलीस (Police) चक्रावले असून तपास सुरु केला आहे. दरम्यान, हे आपलं खातं नसल्याचा भाजीवाल्याचा दावा आहे. पोलिसांनी ऑनलाइन व्यवहार झाला असल्याने हे प्रकरण सायबर क्राइमकडे (Cyber Crime) सोपवलं आहे.
Mar 8, 2023, 02:17 PM IST
Navi Mumbai Lady Rada | नवी मुबंईत महिलेची गुंडगिरी, भाजी विक्रेत्याची गाडी उलटवून टाकली
Woman bullied in Navi Mumbai, vegetable seller's car overturned
Jan 16, 2023, 07:25 PM ISTओ मामीsss; मामी म्हटलं म्हणून राग आला, ग्राहकाची केली धुलाई
पत्नीला मामी हाक मारली, संतापलेल्या भाजी विक्रेत्याची ग्राहकाला मारहाण
May 7, 2022, 05:45 PM ISTदादर | भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकूने हल्ला
Mumbai Dadar Man Died After Attack By Vegetable Vendor
भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकूने हल्ला
मुंबईत भाजी घेण्यावरुन वाद, विक्रेत्याने ग्राहकाला भोसकले
भाजी विक्रेत्याने ग्राहकालाचा भोसकले.
Jun 25, 2019, 12:46 PM ISTकांदा बटाटा विक्रेत्याच्या अकाऊंटमध्ये जमा झाले तब्बल ५० लाख
कांदा बटाटा विक्रेत्याच्या अकाऊंटमध्ये नोटबंदीच्या काळात जमा झाले ५० लाख रुपये.
Nov 29, 2017, 03:44 PM ISTभाजीवाल्याचा `आदर्श`; फ्लॅटसाठी ५९.१०लाख
पुण्यातील रस्त्यावर भाजी विक्रेत्याने वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण संस्थेत फ्लॅट घेतल्याची धक्कादायक माहिती चौकशी आयोगासमोर आली.
Aug 23, 2012, 09:42 AM IST