वीरप्रतापराजे भोसले एव्हरेस्टवर
नेपाळ-काठमांडू येथीलच्या कुंभूव्हॅली येथून या कॅम्पची सुरुवात झाली. ९ दिवसांच्या या कॅम्पमध्ये अनेक अडचणी आल्या. मात्र सौ. दमयंतीराजे आणि वीरप्रतापराजे यांनी हा कॅम्प पूर्ण केला
Nov 16, 2016, 07:21 PM ISTउदयनराजे भोसले यांचे चिरंजीव वीरप्रतापराजे एव्हरेस्टवर
सातारा म्हटलं की उदयनराजे भोसले हे समीकरण आलं. त्यांच्याच चिरंजिवाने एक धाडस केलं आहे. या धाडसाचे कौतुक होत आहे. आपल्या आईसोबत त्यांने एव्हरेस्टव बेस कॅम्पपर्यंत धडक मारली.
Nov 16, 2016, 07:13 PM IST