veer zaara

तुझ्यासारख्यांसाठी मी चित्रपट बनवत नाही; Manoj Bajpayee ला चित्रपटात न घेण्याचं यश चोप्रा यांनी सांगितलं कारण

Manoj Bajpayee नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. मनोज वाजपेयीनं त्या मुलाखतीत यश चोप्रा यांच्यासोबत काम करण्याविषयी देखील सांगितले आहे. त्यांच्यासोबत काम करत असताना यश चोप्रा यांनी मनोज वाजपेयीला तुझ्यासारख्या अभिनेत्यासाठी मी चित्रपट बनवत नाही असं वक्तव्य त्यांनी का केलं, हे देखील सांगितलं आहे.

Mar 27, 2023, 05:02 PM IST