टोयोटाच्या २९ लाख कार माघारी
जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी टोयोटाने बाजारातून तब्बल २९ लाख गाड्या माघारी बोलावण्याचा निर्णय घेतलाय. एअरबॅगमधील त्रुटींमुळे हा निर्णय़ घेण्यात आलाय.
Apr 2, 2017, 10:37 AM ISTपिवळ्या पट्ट्याच्या आतील वाहनं टोलमुक्त
टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पिवळ्या पट्टाचा वापर केला जात आहे. पिवळ्या पट्ट्याच्या आतील वाहने टोल मुक्त करण्यात यावीत, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी समक्ष खारेगाव टोल नाका येथे उभे राहून पिवलेपट्टे मारून घेतले.
Aug 16, 2016, 12:00 AM ISTनव्या वर्षात कार महागणार
जर तुम्ही नव्या वर्षात कार घेण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे. देशातील नामांकित कार कंपन्यांनी नव्या वर्षांत मोटारीचे दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 11, 2015, 09:14 AM IST