vazandar

वजनदारचं दुसरं गाणं, डाएट डाएट ब्युटी आहे

 वजनदार या सिनेमाचं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. खास यू-ट्यूबवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

Oct 28, 2016, 05:50 PM IST

'वजनदार' या सिनेमाचं गोलू पोलू गाणं रिलीज

 अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट आगामी 'वजनदार' या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. 

Oct 24, 2016, 11:40 PM IST

'वजनदार'मधील गोलू पोलू, तू जशी...हे गाणे रिलिज

सई ताम्हणकर आणि प्रिया बापटचा 'वजनदार' लूक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुपरहॉट सई का बनली चारचौघींसारखी, प्रिया बापटला झालंय काय? लॅन्डमार्क फिल्म्स निर्मित या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आला. हा चित्रपट 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. आता या सिनेमातील गाणे रिलिज करण्यात आले आहे.

Oct 21, 2016, 09:35 PM IST

VIDEO : सई-प्रियाच्या नव्या सिनेमाचा 'वजनदार' ट्रेलर!

वजनदार माणसांना टेन्शन असतं ते बारीक होण्याचं... जाड असण्यापासून ते बारीक होण्याच्या प्रवासाची मजेदार गोष्ट 'वजनदार' चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे. 

Oct 6, 2016, 04:49 PM IST