Vasubaras 2024 : वसुबारस का साजरी करावी? कोणत्या गाईची पूजा केली जाते, जाणून घ्या 'या' दिवशी काय करावे, काय करू नये!
Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस...या दिवसापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. पण वसुबारस का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?
Oct 26, 2024, 04:05 PM IST
Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व
Vasubaras 2024 Date : दिवाळीची पहिली पणती ही गाय - वासरांसाठी लावली जाते. दिवाळी पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरु होतो. तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व जाणून घ्या.
Oct 23, 2024, 02:12 PM ISTVasubaras 2023 : आली दिवाळी! गाई वासरांची दिवाळी वसुबारस 9 नोव्हेंबरला होणार साजरी, अशी करा पूजा
Vasubaras 2023 : आली माझ्या घरी ही दिवाळी म्हणायची वेळ आली आहे. गुरुवार 9 नोव्हेंबरला दिवाळीचा पहिला सण घरोघरी साजरा करण्यात येणार आहे.
Nov 8, 2023, 11:10 AM ISTदिवाळीचा पहिला दिवस | आज वसू बारस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 08:28 AM ISTआज वसुबारस...आली दिवाळी
वसुबारस ही दिवाळीची सुरुवात समजली जाते. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्यानं या दिवसाचं महत्व आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.
Oct 26, 2016, 06:03 PM IST