vasai beach

कुणी कल्पनाही करु शकत नाही असा भयानक मृत्यू; औरंगाबाद येथे राहणाऱ्या तरुणाचा वसईत दुर्दैवी अंत

मृत तरुण औरंगाबाद येथे राहणारा असून तो सुट्टी असल्याने वसई येथे आपल्या मावशीकडे रहायला आला होता. तो परत आपल्या घरी जाणार त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे. 

May 13, 2023, 11:49 PM IST

VIDEO: स्टंटबाजीसाठी कार समुद्रात नेली अन्...

चारचाकी चालकांच्या मनमानीमुळे सध्या वसईतील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहेत. 

Jun 10, 2019, 02:09 PM IST