varsova

चारित्र्याच्या संशयावरून बायकोच्या नाजूक ठिकाणी जबर चावा; पोलिसांनीही ठोकल्या बेड्या

नवऱ्यासोबत जाण्यास नकार देणाऱ्या पत्नीला चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

May 12, 2021, 12:57 PM IST
Mumbai Payal Ghosh Admit Case Against Director Anurag Kashyap In Varsova Police Station PT1M25S

मुंबई | पायल घोषची अनुरागविरोधात पोलिसांत तक्रार

Mumbai Payal Ghosh Admit Case Against Director Anurag Kashyap In Varsova Police Station

Sep 23, 2020, 01:50 PM IST

मॅकॅनिकला जीवे मारण्याची धमकी; आदित्य पांचोली अडचणीत

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, कार मॅकॅनिकला दिली जीवे मारण्याची धमकी

Jan 22, 2019, 09:05 AM IST

घोडबंदरमधील वर्सोवा पुलाचं भूमीपूजन, वडपे-ठाणे ८ पदरी रस्त्याची घोषणा

घोडबंदरमधील वर्सोवा पूलाचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

Jan 11, 2018, 06:26 PM IST

अफरोझच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम

मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या अंधेरीमधल्या वर्सोवा चौपाटीला भेट देऊन वर्सोवा चौपाटी स्वच्छता मोहिमेचे प्रमुख अफरोझ यांचं विशेष कौतुक केलं.

Dec 3, 2017, 09:46 PM IST

मुंबई | अफरोझच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 08:14 PM IST

जुना वर्सोवा पूल पुढचे चार दिवस राहणार पूर्णपणे बंद

अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेला जुना वर्सोवा पूल पुढचे चार दिवस पूर्णपणे बंद असणार आहे.

May 14, 2017, 08:41 AM IST

देखभालीसाठी दिलेल्या ग्रीनबेल्टवर रस्ता

देखभालीसाठी दिलेल्या ग्रीनबेल्टवर रस्ता

May 15, 2016, 09:55 PM IST

कल्किनं शेअर केलंय तिचं दु:ख!

मुंबईत आपल्या डोक्यावर छप्पर शोधणं हे एक महाकठिण काम आहे... पण, जेव्हा यामध्ये तुमची जात, धर्म, लिंग, ओळख, रंग असे अनेक अडचणींचाही समावेश होतो, तेव्हा मात्र मानसिक त्रास होतो...

Oct 28, 2014, 09:55 AM IST

वर्सोव्यात एकाला जीवंत जाळले

मुंबईतल्या वर्सोव्यात एकाला जीवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. वर्सोवामधील सुंदरवाडी इथं काल रात्री नऊच्या सुमारास झालेल्या घटनेत, रेहमत शाह यांचा जागीच मृत्यू झाला. आपापसांतील भांडणातून हा प्रकार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Nov 8, 2011, 05:32 AM IST