varsha gaikwad

Education Minister Varsha Gaikwad On Distribution On Balbharti Books PT3M26S

बालभारतीची पाठ्यपुस्तके लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार!

राज्यातील प्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांनी प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधीनी बालभारतीच्या भांडारा मध्ये मध्ये न जाता योग्य ते नियोजन करून व समन्वय साधून  पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

Jul 4, 2021, 11:14 AM IST

मोठी बातमी! 12वी निकालाची मूल्यमापन पद्धती जाहीर, शिक्षण विभागाने जारी केला जीआर

दहावी, अकरावी आणि बारावीतील कामगिरीच्या आधारे मूल्यमापन होणार

Jul 2, 2021, 05:51 PM IST

मोठी बातमी! फीसाठी विद्यार्थ्यांना काढलं, तर शाळांवर होणार कारवाई

शाळांची मान्यता रद्द करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश

Jun 30, 2021, 07:53 PM IST

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा घेणार

जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये CET परीक्षा

Jun 24, 2021, 10:25 PM IST

राज्य सरकारची मोठी घोषणा, शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा

शिक्षकांसाठी (Teachers) एक चांगली बातमी आहे. राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  

Jun 17, 2021, 07:15 PM IST

शिक्षकांसाठी मोठी बातमी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची ग्वाही

शिक्षकांसाठी (Teachers) एक चांगली बातमी आहे. 

Jun 14, 2021, 07:17 PM IST
VARSHA GAIKWAD SAID THAT SSC RESULT WILL BE INTERNAL EVALUATION PT3M44S

VIDEO : दहावीच्या परीक्षा रद्द, अंतर्मन मूल्यमापनानं निकाल

VIDEO : दहावीच्या परीक्षा रद्द, अंतर्मन मूल्यमापनानं निकाल

May 28, 2021, 02:45 PM IST

दहावीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम, शिक्षणमंत्री आज महाधिवक्तांशी करणार चर्चा

कोरोना काळात दहावीची परीक्षा (SSC Exam) न घेण्यावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार ( Maharashtra Government) ठाम आहे.  

May 24, 2021, 10:54 AM IST
Mumbai_Varsha_Gaikwad_On_No_Decisions_On_SSC_Board PT3M31S

VIDEO : सध्या SSC बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा विचार नाही

VIDEO : सध्या SSC बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा विचार नाही

Apr 14, 2021, 06:40 PM IST

सर्वात मोठी बातमी | अखेर दहावी-बारावी परीक्षेबाबत हा निर्णय घेण्यात आला

सर्वात मोठी बातमी | अखेर दहावी-बारावी परीक्षेबाबत हा निर्णय घेण्यात आला

Apr 12, 2021, 03:04 PM IST