vanchit bahujan aghadi

गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवार; नेमकं चाललयं तरी काय?

गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवार यांनी हजेरी लावली.  अदानींच्या पॉवरप्लांटचं पवारांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे फोटो पवारांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

Sep 23, 2023, 08:47 PM IST

जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची निर्घृण हत्या; समोर आलं धक्कादायक कारण

Jalna Crime : वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

Jul 16, 2023, 12:09 PM IST

Jitendra Awhad यांचा प्रकाश आंबेडकरांना इशारा! म्हणाले, 'शरद पवारांबद्दल बोलताना...'

Jitendra Awhad Indirect Dig At Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेबरोबर युतीची घोषणा केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांवरुन अप्रत्यक्षपणे देण्यात आला इशारा

Jan 26, 2023, 02:39 PM IST

Shivshakti - Bhimshakti Alliance: मोठी बातमी! ठाकरे गट-वंचितची युती, उद्धव ठाकरेंनी केली घोषणा

राज्यात आणखी एक युती झाली असून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र आले आहेत. यानिमित्ताने राज्यात एक नवं राजकीय समीकरण जुळून आलं आहे. 

 

Jan 23, 2023, 01:27 PM IST

वंचित बहुजन आघाडी शिंदे गटाशी युती करणार? पण... प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती, यावर प्रकाश आबंडेकर यांनी  आपली भूमिका स्पष्ट केली आहे

Jan 12, 2023, 01:56 PM IST
Prakash Ambedkar and CM Shinde meeting at Varsha Bungalow PT1M45S

Video | Prakash Ambedkar आणि CM Shinde यांची वर्षा बंगल्यावर बैठक

Prakash Ambedkar and CM Shinde meeting at Varsha Bungalow

Jan 12, 2023, 11:40 AM IST

Prakash Ambedkar MVA : प्रकाश आंबेडकर मविआसोबत जाणार - सूत्र

राज्य सरकारला (Maharashtra Government) जोरदार आव्हान देण्यासाठी नवं  राजकीय समीकरण पहायला मिळतंय. 

Dec 5, 2022, 05:54 PM IST

आताची मोठी बातमी! शिवशक्ती-भीमशक्ती युतीचं पहिले पाऊल, ठाकरे-आंबेडकरांची उद्या पहिली बैठक

फॉर्म्युला ठरणार, राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग पहायला मिळणार, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती

Dec 4, 2022, 07:42 PM IST