vacuum bombing

रशियाचा युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला; ओखतिर्का शहरात प्रचंड विध्वंस

Russia - Ukraine war : रशियाने युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब टाकल्याचा दावा युक्रेनच्या नेत्यानं केलाय. ओखतिर्का या शहरावर हा बॉम्ब टाकल्याचा आरोप शहराच्या महापौरांनी केलाय. अणुबॉम्बच्या आधीच्या श्रेणीतला हा बॉम्ब आहे. 

Mar 1, 2022, 10:48 AM IST