vaccine

Indias First Ever Serum Vaccine On Cancer Gets Permission PT38S

कोरोनाच्या वॅक्सिनमुळे होतोय Monkeypox? जाणून घ्या काय आहे सत्य!

जगात कोरोनाच्या महामारीनंतर आता 'मंकीपॉक्स'च्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे.

May 28, 2022, 11:25 AM IST

कोरोना लस घेण्यासाठी सक्ती नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाने सोमवारी कोरोनाच्या लसीकरण मोहिमेबाबत मोठा निर्णय दिला आहे.

May 2, 2022, 12:25 PM IST

कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस हेच कवच, पंचसूत्रीचं पालन करा - मोदी

PM Narendra Modi​ On Outbreak of corona : कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस हेच कवच आहे. लहान मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य द्या, असा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या.  

Apr 27, 2022, 01:48 PM IST

धोका टळलेला नाही! देशात कोरोनाच्या XE व्हेरिएंट एन्ट्री

कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE ची अखेर भारतात एन्ट्री झाली आहे.

Apr 9, 2022, 11:39 AM IST

Booster Dose मध्ये कोण कोणत्या लसी घेता येतील? संपूर्ण माहिती जाणून घ्या

Booster Dose  : केंद्र सरकारने 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील लोकांसाठी कोरोना लसीचा (Corona Vaccine)  बूस्टर डोस (Booster Dose) मंजूर केला आहे. 18 वर्षांवरील कोणीही तिसरा डोस घेऊ शकतो.  

Apr 9, 2022, 08:36 AM IST

भारतात येणार कोरोनाची चौथी लाट? तज्ज्ञांचा गंभीर इशारा

 भारतात चौथी लाट कधी येणार यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.

Mar 19, 2022, 12:31 PM IST

राज्यात तब्बल 80 हजार लशींचा कचरा...! साठेबाजीमुळे लशी expired?

Vaccine | राज्यात कोरोना प्रतिबंधक लशींचे 80 हजार  डोस मुदतबाह्य होणार आहेत. मात्र, या मुदतबाह्य लशींचं काय करायचं हा मोठा पेच निर्माण झाला आहे.

Mar 15, 2022, 09:10 AM IST

कोरोनाचा शेवट जवळ; WHO कडून मोठा खुलासा, उरले फक्त...

कोरोनाचा अंत कधी होणार? ही महामारी कधी संपणार? दरम्यान यासंदर्भात आता जागतिक आरोग्य संघटनेने मोठं विधान केलं आहे. 

Feb 22, 2022, 09:54 AM IST

एकच लस करणार ओमायक्रॉनसोबत 'या' आजारांना तडीपार

कोरोनाच्या या लढाईत भारताने अजून एक मोठं पाऊल उचललं आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंट विरोधात लस तयार करण्यात आली आहे. 

Feb 11, 2022, 11:28 AM IST

कोरोनाविरोधातल्या लढाईत देशाला लसीच्या रुपात आता आणखी एक लस उपलब्ध

भारतातील कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धातील ही 9वी लस 

Feb 7, 2022, 07:57 AM IST

अजूनही लस घेतली नाहीये; आता घ्यावे लागणार 3 डोस

फार्मास्युटिकल कंपनी ही लस खाजगी बाजारात उपलब्ध करून देण्याचा विचार करतंय. 

Feb 2, 2022, 11:35 AM IST

कोरोना लसीचा खरच महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम? अखेर सत्य समोर

कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मासिक पाळीत बदल होत असल्याचं दिसून आलंय. परंतु आतापर्यंत याला कोणताही वैज्ञानिक पुरावा असल्याचं समोर आलेलं नाही. 

Jan 31, 2022, 12:37 PM IST