vacant

दहा वर्षांपासून रिक्त असेलल्या ११,१८४ सदनिका म्हाडा विकणार; कमी किंमतीत घर खरेदी करण्याची संधी

म्हाडाच्या विभागीय मंडळांमधील विक्रीअभावी रिक्त सदनिका विक्रीसाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे.  गेल्या सुमारे १० वर्षांपासून विक्रीअभावी रिक्त सदनिकांच्या विक्रीचा मार्ग खुला झाला आहे. म्हाडाचा अनेक वर्षांपासून अडकलेला निधी मोकळा होण्यास मदत होणार आहे. 

Nov 22, 2023, 09:49 PM IST

BMC Job: मुंबई पालिकेत दहावी उत्तीर्णांना नोकरी, 25 हजारपर्यंत मिळेल पगार; मराठी येणाऱ्यांना प्राधान्य

BMC Recruitment: 14 ऑगस्ट 2023 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर, चुकीच्या पद्धतीने पाठवलेले आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Jul 22, 2023, 10:29 AM IST

Best Business Plan | जर तुमच्याकडे मोकळी जमीन असेल; तर सुरू करा हा जबरदस्त बिझनेस

 जर तुम्ही कोणत्या चांगल्या बिझनेसच्या शोधात असाल तर, आम्ही तुम्हाला जबरदस्त कल्पना सूचवणार आहोत.

Sep 24, 2021, 10:13 AM IST

MPSC पदांबाबत अजित पवारांची महत्वाची माहिती

विधानसभेत स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद 

 

Jul 6, 2021, 01:07 PM IST

तुम्हालाही सरकारी नोकरीची अपेक्षा असेल तर...

तुम्हालाही सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर कदाचित ही बातमी वाचून तुमच्यासाठी निराशादायक ठरू शकते. 

Jan 31, 2018, 01:25 PM IST

सावधान... तुमचं अकाऊंटही क्षणात होऊ शकतं रिकामं!

सावधान... तुमचं अकाऊंटही क्षणात होऊ शकतं रिकामं! 

Dec 19, 2017, 11:07 PM IST

मुंबई | ३ लाखांहून अधिक घरं पडून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 11:22 PM IST

'बॉम्ब स्कॉड' पथकाची का उडते त्रेधातिरपीट; माहितीच्या अधिकारात झालं उघड...

मुंबईत एखाद्या ठिकाणी बेवारस वस्तू आढळली तर, आपण लगेच बॉम्ब शोधक पथकाला सांगतो. कारण २६/११ च्या हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या दहशतवादी कारावायांना आळा घालता यावा, याकरता बॉम्बशोधक पथकाला अधिक सक्षम केल्याचा दावा राज्य सरकारनं केला होता. पण माहितीच्या अधिकारात जी बाब  पुढे आली आहे, त्यामुळे राज्य सरकारचा खोटारडेपणा समोर आलाय.

Nov 26, 2015, 01:38 PM IST

मुंबईत 52 हजार घरे रिकामीच...

मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटतं की मुंबईत आपलं हक्काचं घर असावं, पण हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच अपूर्ण राहीलं. गलेगठ्ठ पगारदारही आता मुंबईबाहेर घरे घेत आहेत.

Nov 7, 2014, 08:19 PM IST

IITमध्ये हजारो जागा रिकाम्या, अॅडमिशन्सच नाही

देशातील प्रतिष्ठित इंजिनियरिंग संस्था आयआयटीमध्ये यावेळी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाठ दाखवलीय. यावेळी ६५० जागा रिकाम्या राहिल्या असून अदयाप कोणीही प्रवेश घेण्यासाठी आले नाहीय. 

Jul 7, 2014, 05:30 PM IST