Video | 'आधी माफी मागा मगच अयोध्येला या'.. भाजपा आमदाराचा राज ठाकरे यांना इशारा
UP Mla Oppose To Raj Thackeray Ayodhya Visit
May 6, 2022, 03:50 PM ISTमास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस 10 हजाराचा दंड, ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल
मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस तब्बल १० हजारांचा दंड भरावा लागलाय
Apr 20, 2021, 12:51 PM ISTआजीबाईंचा वयावर 'निशाणा', जगातल्या सर्वात वृद्ध शार्प शूटर
'शरीर वृद्ध होतं, मन वृद्ध होत नाही'
Feb 7, 2020, 01:24 PM ISTयूपीमध्ये मुसळधार पावसाने २० जणांचा मृत्यू
रविवारीही मुसळधार पावसाची शक्यता
Sep 28, 2019, 10:55 AM ISTपुराचं पाणी घरात, पत्नीचं स्विमिंग जोरात; व्हिडिओ व्हायरल
नेटकऱ्यांकडूनही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय.
Sep 22, 2019, 03:46 PM IST...अन् त्या महिलेने मुलाचं नाव ठेवलं 'नरेंद्र मोदी'
हे नाव ठेवण्यामागचं कारणही त्या मुलाच्या आईने सांगितलंय...
May 26, 2019, 01:22 PM ISTउ.प्रदेश | दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त
उ.प्रदेश | दारुसह मोठा शस्त्रसाठा जप्त
Apr 16, 2019, 01:00 PM ISTमथुरा जेलमधून ३ कैद्यांचं फिल्मी स्टाईलमध्ये पलायन
नव्या वर्षाचं स्वागत जगभरात होत होतं. प्रत्येकजण सेलिब्रेशन करत एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत होतं. मात्र, मथुरा कारागृहात एक विचित्रच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
Jan 1, 2018, 02:03 PM ISTबरेलीतील अपघातानंतर बस जळून २४ प्रवाशांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 12:03 AM IST...हे आहेत उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे पाच दावेदार!
'अब की बार... तीनसौ पार...' ही घोषणा भाजपनं उत्तर प्रदेशात सत्यात उतरवली. तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा भाजपनं उत्तर प्रदेशच्या सत्तेची गादी मिळवलीय.
Mar 11, 2017, 02:22 PM ISTधक्कादायक : अखिलेश यादव पराभवाच्या छायेत...
सध्या हाती आलेल्या कलानुसार, उत्तरप्रदेशमध्ये भाजपचं कमळ फुललेलं दिसतंय. धक्कादायक म्हणजे, मुबारकपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री अखिलेश यादव पिछाडीवर गेलेत. तर बसपाचे शाह आलम आघाडीवर आलेले दिसत आहेत.
Mar 11, 2017, 11:21 AM ISTउत्तरप्रदेशात मोदींचा करिश्मा... भाजपला आजवरचं सर्वात मोठं यश
उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक 2017 मध्ये प्रचंड बहुमतानं विजय मिळवण्याच्या दृष्टीने भाजपची वाटचाल सुरू आहे.
Mar 11, 2017, 10:58 AM IST५०० च्या जुन्या नोटेमुळे अल्पवयीन मुलीवर बलात्कार
५०० ची जुनी नोट स्वीकारण्यास वडीलांनी नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदाऊन येथे घडली आहे.
Nov 24, 2016, 09:37 PM ISTपोलिसाचा उद्दामपणा, आईच्या पोटातच बालकाचा मृत्यू
आपांपसातील भांडणात पोलिसांचा हस्तक्षेप एका कुटुंबाला भलताच महागात पडलाय.
Sep 1, 2016, 04:36 PM IST