uttarakhand nurse rape and murder

Kolkata Case : उत्तराखंडमध्ये कोलकाता प्रकरणाची पुनरावृत्ती, ओळख लपवण्यासाठी पीडितेचं डोकंच फोडलं!

देशात पुन्हा एकदा निर्भया सारख्या घटना घडत आहे. कोलकातामधील महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेचे पडसाद उमटत असताना. एका नर्ससोबत क्रूर कृत्य घडलं आहे. 

Aug 15, 2024, 01:11 PM IST