uttarakhand accident

उत्तरकाशीमध्ये बस दरीत कोसळली; सात प्रवाशांचा जागीच मृत्यू, 28 जखमी

Uttarkashi : उत्तराखंड चार धाम यात्रा मार्गावरील गंगोत्री महामार्गावर बस खोल दरीत कोसळल्याने 7 यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला, तर 28 प्रवासी जखमी झाले. रविवारी संध्याकाळी ही बस खोल दरीत कोसळल्याने प्रवाशांमधून एकच गोंधळ उडाला होता.

Aug 21, 2023, 07:45 AM IST

देवदर्शनाला जाताना भीषण अपघात; बोलेरो दरीत कोसळल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू

Uttarakhand Accident : उत्तराखंडमधील पिथौरागढमधील मुनसियारी येथे भीषण रस्ते अपघात घडला आहे. मुनसियारी येथे होकरापूर्वी बोलेरो अनियंत्रित होऊन खोल दरीत पडली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

Jun 22, 2023, 04:05 PM IST

मुसळधार पावसाचं थैमान, वाहून गेला अर्टिगा; 9 जणांचा मृत्यू तर...

दुर्दैवी! 15 जणांना मृत्यूनं गाठलं, काळजात धस्स करणारे फोटो आले समोर

Jul 8, 2022, 12:51 PM IST

उत्तराखंड बस अपघातात ४८ ठार, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत

उत्तराखंडच्या पौडी-गढवाल जिल्ह्यात नैनीडांडाजवळ बस अपघात झाला. या दुर्घटनेत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Jul 1, 2018, 07:03 PM IST