urinating

ज्याच्या अंगावर लघुशंका केली त्याचा सन्मान; मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने धुतले आदिवासी तरुणाचे पाय

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) साधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित व्यक्तीला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी त्यांची भेट घेत सन्मान केला आणि मदतीचं आश्वासन दिलं. 

 

Jul 6, 2023, 12:33 PM IST

आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिधी (Sidhi Distrcit) जिल्ह्यात एका व्यक्तीने आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. थेट मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओची दखल घेतली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी प्रवीण शुक्ला याला अटक केली आहे. 

 

Jul 5, 2023, 08:41 AM IST

धावत्या विमानात पुन्हा एकदा घाणेरडा प्रकार; मद्यपीने सहप्रवाशाच्या अंगावर केली लघुशंका

सध्या धावत्या विमानामध्ये लघुशंका करणे ट्रेंड बनल्याचे दिसत आहे. सातत्याने हे प्रकार घडत आहेत. अमेरिकेहून भारतात येणाऱ्या विमानात असाच प्रकार घडला आहे. एका मद्यधुंद प्रवाशाने दुसऱ्यावर लघवी केली. किरकोळ वादातून त्याने हे किळसवाणे कृत्य केले.

Apr 24, 2023, 11:07 PM IST

Crime News : लघुशंका करण्याच्या वादातून जीव घेतला; हे काय कारण झालं का भांडण करण्याचं?

 सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याच्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. धुळे(Dhule) जिल्ह्यात ही  धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

Jan 11, 2023, 04:32 PM IST

मोदींच्या स्वच्छता अभियानावर राधामोहन सिंग यांची 'लघुशंका'

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासलाय.

Jun 29, 2017, 04:13 PM IST