मोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं; गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion Portfolio : महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात खात्रीदायक माहिती समोर आली आहे. कोणाच्या पदरात काय पडलं पाहा संपूर्ण यादी.
Dec 17, 2024, 10:31 PM ISTनवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालय कारवाईला नगरविकास खात्याची स्थगिती
नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करुन हॉस्पिटल बंद करण्याच्या नवी मुंबई पालिकेच्या नोटीशीला स्थगिती देण्यात आली आहे. पालिकेच्या या कारवाईला नगरविकास खात्याने स्थगिती दिलीय.
Nov 23, 2016, 11:29 AM IST