अपंगात्वावर मात देत IAS Saumya Sharma ने मिळवल घवघवीत यश... जाणून घ्या
IAS Officer Saumya Sharma : देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळख असलेली परिक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (Union Public Service Commission) नागरी सेवा परीक्षा (CSE). या परीक्षेत 2017 ला आयएएस सौम्या शर्मा (Saumya Sharma) यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं.
Aug 9, 2022, 01:22 PM ISTUPSC Toppers | फक्त 11 महिन्यांचा अथक अभ्यास अन् आर्तिका पहिल्याच प्रयत्नात बनली IAS
UPSC Toppers / UPSC Motivation / IAS Success Stories : युपीएससीची नागरी सेवा परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यामाध्यमातून देशाच्या नागरी सेवांसाठी सनदी अधिकाऱ्यांची निवड केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना कठीण परीश्रम आणि अभ्यास करावा लागतो. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी पराकोटीची जिद्द आणि अभ्यास असावा लागतो. ही परीक्षा उत्तीर्ण करणारे अनेकजण समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरतात
Jan 21, 2022, 03:56 PM IST