upi news 0

UPI पेमेंट करत असाल तर 'ही' महत्त्वाची बातमी, आता इतकेच पैसे ट्रान्सफर करु शकाल?

UPI Transaction Limit Per Day: तुम्ही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe, BIM या सारख्या अ‍ॅप्सद्वारे एका दिवसात किती पैसे ट्रान्सफर करु शकता, ते जाणून घ्या.

 

Jun 27, 2023, 12:42 PM IST

Bill Payment: विना इंटरनेटही करू शकता UPI द्वारे बिल पेमेंट, जाणून घ्या कसं ते

UPI Bill Payment: तंत्रज्ञानाचं युग असून पैशांची देवाणघेवाण ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यामुळे सुट्ट्या पैशांसाठीचा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या खिशात रोख रक्कम ठेवत नाहीत. तसेच ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असतात. पण कधी कधी इंटरनेट सुविधा व्यवस्थित नसल्याने ऑनलाईन पेमेंट करण्यात अडचण येते.

Nov 13, 2022, 05:36 PM IST

UPI यूजर्सना मोठा झटका, पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी आता चार्ज! RBI आणतेय नवीन नियम

RBI Charges on UPI Transfer: तुम्हीही अनेकदा यूपीआयद्वारे (UPI) पैसे भरत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देईल.  

Aug 19, 2022, 03:39 PM IST