update

Aadhaar Card आताच अपडेट करा,अन्यथा भरावे लागतील इतके पैसे!

Aadhaar Card  Update : जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आताच करुन घ्या. केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची  मोफत संधी दिली आहे. 

May 26, 2023, 03:11 PM IST

Google Chrome : तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल तर त्वरीत अपडेट करा, अन्यथा...

Google Chrome update :  देशभरात गुगल क्रोम वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बरेच लोक गुगल क्रोम किंवा वेब ब्राउझर सर्वात जास्त प्रमाणात वापरतात. 

Apr 17, 2023, 05:47 PM IST

रिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू...

Pune news: बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात (taxi vs richshaw) शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले.

Dec 1, 2022, 05:56 PM IST

Vegetables Price : सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी! भाज्यांच्या दरात घसरण

Vegetables Price : बाजारात भाजी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

 

Nov 20, 2022, 03:14 PM IST

Kartiki Ekadashi 2022 - आळंदीत भक्तीचा महापूर, कार्तिकी सोहळा उत्साहात..!

कार्तिकी एकादशी साठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी समाधीच दर्शन घेतलं. 

Nov 20, 2022, 12:05 PM IST

तो माझ्या 'त्या' बॉडी पार्टकडे एकटक पाहत होता...साजिद खान विरोधात या 'ही' अभिनेत्रीची तक्रार

बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक एंट्री घेतल्यापासून साजिद खानचे जुने मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहेत. 

Nov 12, 2022, 11:40 PM IST

कंगनाने घेतला इन्स्टाग्रामसोबत पंगा...नेमकं घडलं तरी काय...जाणून घ्या...

बॉलीवूडची 'क्वीन' कंगना राणौत ही तिच्या बिनधास्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती बॉलिवूडमधील कलाकांरा थेट निशाना साधते.

Nov 11, 2022, 05:24 PM IST