upcoming 7 seater cars in india 2023

Upcoming SUV: 13 सीटर एसयूव्ही लवकरच होणार लाँच, हे पर्यायही ठरतील फायदेशीर

देशात सर्वाधिक मागणी ही एसयूव्ही गाड्यांना आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसयूव्ही आरामदायी असतात. त्यामुळे ऑटो कंपन्या एकापेक्षा एक सरस एसयूव्ही बाजारात आणत आहेत. जर तुम्हीही एसयूव्ही घेण्याचा विचारात असाल तर थांबा, कारण नव्या एसयूव्ही येत्या काही दिवसात दाखल होणार आहे. 

Nov 10, 2022, 10:29 PM IST