भाजपात मोठ्या संघर्षाची चाहूल; 'या' नेत्याने मारली अमित शहांच्या बैठकीला दांडी
ओम प्रकाश माथूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.
Jul 5, 2018, 04:15 PM ISTरस्त्यासाठी निवदेन देऊन सहा महिने, योगी सरकारमधील मंत्र्याने घेतले हाती फावडे
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमधील मंत्र्याने स्वत:च रस्त्यासाठी हातात फावडे घेतले आणि रस्ता कामाला सुरुवात केली.
Jun 23, 2018, 08:15 PM ISTमृतदेहाची विटंबना करणाऱ्यांना पोलिसांचं संरक्षण, फोटो वायरल
या घटनेची संवेदनशील नागरिकांकडून निंदा केली जातेय.
Jun 22, 2018, 12:40 PM ISTबसचा भीषण अपघात, १७ जणांनी गमावला जीव
एका बस अपघातात १७ जणांचा मृत्यू झालाय तर ३५ जण जखमी झालेत
Jun 13, 2018, 08:22 AM ISTउत्तराखंडमध्ये ढगफुटी तर उत्तर प्रदेशात वादळाचे ६ बळी
उत्तरखंडामध्ये ढगफुटी झालेय. याचा फटका चार जिल्ह्यांना बसलाय. तर उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वादळाचा तडाखा बसलाय. या वादळात ६ जणांचा मृत्यू झालाय.
Jun 2, 2018, 09:54 AM ISTपोटनिवडणुकीत भाजपला जोर का झटका, काँग्रेसला अच्छे दिन
लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल झालेत. मोदी आणि शाह लाटेला विरोधकांनी रोखले. तर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांना दे धक्का बसलाय.
May 31, 2018, 03:30 PM ISTधक्कादायक VIDEO : शिपाई न्यायाधीशांना थुंकी मिसळून पाणी पाजायचा
May 30, 2018, 11:39 PM ISTभाजपच्या या मंत्र्याने सोडला सर्वात आधी सरकारी बंगला
या माजी मुख्यमंत्र्यांनी अजूनही नाही सोडले सरकारी बंगले
May 20, 2018, 06:45 PM ISTVIDEO : बलात्कार पीडितेच्या वडिलांचा पोलिसांनी जबरदस्तीने घेतला अंगठा
उन्नाव गँगरेप प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ
Apr 11, 2018, 07:51 AM ISTViral Video: देवरियात 'गुंडाराज', तरुणाला बेदम मारहाण
एकिकडे उत्तर प्रदेश पोलीस इन्काऊंटर करत गुंडांचा खात्मा करत आहे. राज्यात कडक कारवाई करत पोलीस उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था टिकवत शांतता निर्माण करत आहे. असे असतानाच आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Mar 29, 2018, 06:28 PM ISTडॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज
डॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज
Mar 29, 2018, 04:13 PM ISTधक्कादायक : डॉक्टरांनी उपचार करण्याऐवजी कापलेला पाय ठेवला दोन्ही पायांमध्ये
काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी झांसीमध्ये पाय तुटलेल्या रूग्णाचा पाय त्याला उशी म्हणून डोक्या खाली ठेवायला दिला. या घटनेबाबत सगळ्याच स्तरातून विरोध करण्यात आला. आता असाच एक प्रकार सुल्तानपुरमध्ये घडला आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी रेल्वे अपघातात पाय तुटलेल्या तरूणावर उपचार करण्याऐवजी कापला गेलेला पाय दोन्ही पायांच्यामध्ये ठेवून दिला.
Mar 29, 2018, 03:09 PM ISTडॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं सर्व सरकारी कागदपत्रांवर डॉ. भीमराव आंबेडकर यांचं नाव लिहिताना 'भीमराव रामजी आंबेडकर' असं नाव वापरण्याचे आदेश सरकारी कार्यालयांना दिलेत. उत्तर प्रदेश सरकारनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात केलेल्या या बदलाला बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी तीव्र आक्षेप घेतलाय.
Mar 29, 2018, 02:50 PM ISTमहिलेला झाडाला बांधून पतीने केली बेल्टने मारहाण, बघ्यांनी मदतीऐवजी केले VIDEO शूटिंग
देशाच्या राजधानीपासून अवघ्या ६० किलोमीटर दूर असलेल्या बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या ठिकाणी एका महिलेला भरदिवसा सर्वांसमोर झाडाला बांधून मारहाण केली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Mar 23, 2018, 09:36 PM IST