up school

हेच राहिलेलं! बिर्याणी आणली म्हणून तिसरीच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडला हा प्रकार?

School News : शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांवर विविध संस्कार केले जातात. त्यांना सामाजिक भान जपण्याची शिकवणही इथंच मिळते. पण, याच विद्यार्थ्यांना चुकीची वागणूक मिळाली तर.... 

Sep 6, 2024, 01:01 PM IST

आता अभ्यासाची कटकट नाही! शाळांमध्ये आठवड्याला फक्त 29 तास शिकवणार, 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

ही नवी नियमावली विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी, आपल्या आवडीनुसार काम करण्यास वेळ मिळावा यासाठी तयार करण्यात आली. जेणेकरुन विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला हातभार लागेल. यामुळे मुलांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विकासातही सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

 

Sep 14, 2023, 05:50 PM IST

School Holidays & Vacation : 'या' शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, तब्बल 121 दिवस असणार सुट्टी

School Holidays & Vacation : या माध्यमिक शाळांना 21 मे ते 30 जून या कालावधीत उन्हाळी सुट्ट्या असतात. एकूण 229 दिवसांचा अभ्यासचं अभ्यास केला जातो. या शाळांमध्ये सुट्ट्या, उन्हाळी सुट्ट्या आणि रविवारसह 121 दिवस शाळा बंद असतात.

Dec 12, 2022, 08:11 AM IST

5 वर्षाच्या मुलाने वर्गात शौच केल्याने शाळेने उचचलं टोकाचं पाऊल; केले धक्कादायक कृत्य!

एका लहानग्याने शौच केल्याने शाळेने केलेल्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसलाय

Nov 9, 2022, 03:16 PM IST