up congress

काँग्रेसला 2.5 कोटींचा फटका! व्याजासकट वसूल केलं जाणार 39 वर्षांपूर्वीचं 'ते' बिल

Uttar Pradesh Congress : उत्तर प्रदेश काँग्रेसला अलाहाबाद हायकोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. कोर्टानं सरकारी बससेवेचा वापर केल्याप्रकरणी दंडासह बिलाची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कोर्टानं तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

Oct 11, 2023, 03:18 PM IST

up eletion 2022 : हस्तिनापूर ठरवणार युपीच्या सत्तेचं सिंहासन

कौरवांची राजधानी हस्तिनापूर. ज्या हस्तिनापूरात द्युत खेळला गेला. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. तिथे यंदा मतांचा जबरदस्त जुगार खेळला जाणार आहे.

Feb 9, 2022, 09:36 AM IST

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचे नवे "चक्रव्यूह"

कोण फसणार अदृश्य शक्तीच्या या चक्रव्यूहात?

 

 

Jan 17, 2022, 06:31 PM IST