आता इसिसनं केला ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद
अमेरिकी पत्रकारांची हत्या केल्यानंतर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया या दहशतवादी संघटनेनं शनिवारी ब्रिटनच्या नागरिकाचा शिरच्छेद करतानाचा व्हिडिओ जाहीर केला आहे. डेव्हीड हेन्स, असं या नागरिकाचं नाव असून ते २०१३मध्ये सीरियातून बेपत्ता झाले होते.
Sep 14, 2014, 05:08 PM ISTक्रेनला धडक : लंडनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले
दक्षिम मध्य लंडनमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरील क्रेनवर टक्कर लागल्याने हेलिकॉप्टर कोसळले. त्यानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यावेळी आगीचे तांडव पाहायला मिळाले. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झालेत.
Jan 16, 2013, 02:52 PM IST