unique cafe

एक अनोखं हॉटेल जिथे प्रत्येक गोष्ट बनलीये Condom ची; खाल्ल्यानंतर ग्राहकांना मिळतं फ्री कंडोम

अगदी कॅफेमधली टेबलंही कंडोमनेच तयार करण्यात आली आहेत. इतकंत नाही तर यामध्ये येणाऱ्या ग्राहकांना जेवणानंतर फ्री कंडोम दिले जातात. 

Nov 13, 2022, 09:58 PM IST