गुजरात निवडणूक ट्रेलर, राजस्थान पोटनिवडणूक मध्यांतर तर २०१९ ला सिनेमा ; सेनेचा भाजपला इशारा
आम्ही धनुष्यातून बाण सोडलाय, २०१९ ला भाजपचा क्लायमॅक्स असेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेने केलेय.
Feb 2, 2018, 11:27 AM ISTUnion Budget 2018 : महाराष्ट्राला काय मिळालं?
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला पाहा काय आले?
Feb 1, 2018, 07:56 PM ISTUnion Budget 2018 : मुंबई रेल्वेचा विस्तार करणार - जेटली
२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर केला.
Feb 1, 2018, 04:18 PM ISTUnion Budget 2018: रेल्वे विकासासाठी १.४८ हजार कोटींची तरतूद : अरुण जेटली
देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Feb 1, 2018, 01:37 PM ISTबिटकॉईन चलनाला भारतात बंदी : अर्थमंत्री अरुण जेटली
बिटकॉईन सारखं चलन भारतात चालणार नाही. बिटकॉईन भारतात संपूर्णपणे बेकायदा आहे. क्रिप्टोकरन्सी काळा पैसा साठवण्यासाठी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
Feb 1, 2018, 12:56 PM ISTUnion Budget 2018 : आरोग्य सेवेला विशेष प्राधान्य, इंग्लंडच्या धर्तीवर सेवा
२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर करत आहेत. सामन्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचवेळी आरोग्य सेवेलाही प्राधान्य देण्यात आलेय.
Feb 1, 2018, 12:28 PM ISTUnion Budget 2018 : शेतकऱ्याच्या उत्पादनाला दीडपट हमीभाव, ग्रामीण विकासाला प्राधान्य
मोदी सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केलाय. या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याबरोबर शेतकऱ्याचा विकास आणि त्याच्या उत्पादीत मालाला हमीभाव देण्यावर भर देण्यात आलाय.
Feb 1, 2018, 11:52 AM IST