घर भाड्याने दिलंय? घरमालक व भाडेकरुंना मिळणार दिलासा, अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Budget 2025: संसदेत 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Feb 3, 2025, 07:39 AM ISTबजेटपूर्वी का सादर केला जातो Economic Survey? सोप्या शब्दात जाणून घ्या संपूर्ण माहिती
Economic Survey : आर्थिक सर्वेक्षण हा एक सरकारी दस्ताऐवज असून वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागातर्फे तयार केला जातो. यात देशाच्या अर्थव्यवस्थेचे विस्तृत विश्लेषण केले जाते.
Jan 31, 2025, 02:19 PM ISTUnion Budget नंतर बँकांना 5 दिवसांचा कार्यालयीन आठवडा? कामाच्या वेळाही बदलणार?
Bank News : एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी फेब्रुवारी महिन्यात बँकेत जायचा बेत असेल तर, आताच पाहा ही महत्त्वाची बातमी. तुम्ही ठरवलेल्या वेळेत नेमकीच बँक बंद असली तर...?
Jan 24, 2025, 12:32 PM IST
Rahul Gandhi Speech : राहुल गांधींच्या भाषणात 'चक्रव्यूह', वक्तव्यावरून संसदेत 'महाभारत'
Rahul Gandhi speaks in Lok Sabha : काँग्रेस खासदार राहुल गांधींनी सोमवारी संसदेत महाभारताचा संदर्भ देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अभिमन्यूप्रमाणं देशाची जनता कमळाच्या म्हणजे पद्म चक्रव्युहात अडकलीय, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
Jul 29, 2024, 07:54 PM ISTBudget | अतिशय संतुलतीत अर्थसंकल्प, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
DCM Devendra Fadanvis on Union Budget 2024
Jul 23, 2024, 07:55 PM ISTUnion Budget 2024 : नव्या टॅक्स स्लॅबबद्दल खासदारांचं म्हणणं काय
New Tax Slabs Union Budget 2024 MP Reacts
Jul 23, 2024, 03:30 PM ISTUnion Budget 2024 : समजून घ्या नवे टॅक्स स्लॅब कसे आहेत
Union Budget 2024 New Tax Slabs
Jul 23, 2024, 03:25 PM ISTUnion Budget 2024 : बजेटनंतर शेअर बाजारात घसरण; जाणून घ्या कारणं
Share Market Effect After Union Budget 2024
Jul 23, 2024, 03:20 PM ISTकेंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार बजेट
FM Nirmala Sitaraman to Present Union Budget 2024
Jul 23, 2024, 09:45 AM ISTमाझा टॅक्स देशाच्या प्रगतीसाठी, मोफत वाटण्यासाठी नाही; सोशल मीडियावर का सुरु आहे हा ट्रेंड?
Tax For Development for Nation: देशात तिसऱ्यांदा पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आल्यानंतर सोशल मीडियावर 'माझा टॅक्स देशाच्या विकासासाठी आहे, मोफट वाटण्यासाठी नाही' असा ट्रेंड सुरु आहे.
Jun 14, 2024, 05:10 PM IST
आजपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात, काय-काय बदलणार? पाहा VIDEO
New Financial Year Starts From Today 1st april 2024
Apr 1, 2024, 10:55 AM IST'ऐवढा पैसा जातो कुठे? आज कुठे, कशी, काय वाट लागली आहे ते...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Group Criticise FM Nirmala Sitharaman Budget 2024: "यापुढे गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींसाठी काम करणार असल्याचे धाडसी विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केले. म्हणजे गेली दहा वर्षे हे सरकार केवळ आपल्या सुटा-बुटातील मित्रांसाठीच काम करीत होते काय?" असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला.
Feb 2, 2024, 08:27 AM ISTदर महिना 300 युनिट वीज मोफत! सरकारची ही योजना आहे तरी काय?
Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधेवरही भर देण्यात आला आहे
Feb 1, 2024, 02:53 PM IST
Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचे स्वागत, म्हणाले 'भारताचे भविष्य घडवणारा...'
PM Narendra Modi On Budget 2024 : 'हा अर्थसंकल्प म्हणजे भारतातील तरुणांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
Feb 1, 2024, 01:53 PM ISTCervical Cancer वॅक्सीन कसं काम करते? कोणत्या वयात आणि किती घ्याव्या?
Cervical Cancer: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी त्यांच्या अंतरिम बजेट 2024 चा भाग म्हणून 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याच्या सरकारच्या योजनेबद्दल माहिती दिली.
Feb 1, 2024, 01:32 PM IST