Arjun Khotkar : महाराष्ट्रात Cryptocurrency चा 500 कोटींचा घोटाळा, पैसे बुडाल्याने माजी मंत्र्यांच्या जावयाविरोधात गुन्हा दाखल
Cryptocurrency : जगभरात अनेकांचे दिवाळे काढणाऱ्या क्रिप्टोकरन्सीमुळे महाराष्ट्रातही गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे तब्बल 500 कोटी बुडाल्याचे म्हटले जात असून याप्रकरणी आता एका माजी मंत्र्यांच्या जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय
Jan 17, 2023, 09:29 AM ISTUnder-19 वर्ल्ड कप : रोमांचक सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव
पाकिस्तानी संघाला भारता विरुद्ध सामना जिंकण्यात यश आलंय.
Dec 25, 2021, 07:39 PM ISTवय फक्त १६! पण कुंबळेच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
अनिल कुंबळेने १९९९ साली पाकिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये १० विकेट घेण्याचा विश्वविक्रम केला होता.
Feb 27, 2020, 09:58 PM ISTराहुल द्रविड भारत-ए आणि अंडर-१९ला प्रशिक्षक देणार नाही
भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारत-ए आणि भारताच्या अंडर-१९ टीमला प्रशिक्षण देणार नाही.
Aug 29, 2019, 02:58 PM ISTटीममध्ये निवड न झाल्याने माजी क्रिकेटरच्या मुलाची आत्महत्या
क्रिकेट टीममध्ये क्रिकेटरच्या मुलाचं सिलेक्शन अगदी सहज होतं असा अनेकांचा समज असतो. मात्र, एका माजी क्रिकेटरच्या मुलाचं टीममध्ये सिलेक्शन न झाल्यानं त्याने चक्क आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Feb 20, 2018, 05:49 PM IST...असा रचला 'ज्युनिअर' टीम इंडियानं इतिहास!
पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं १९ वर्षाखालील विश्वचषकाला गवसणी घातली. अंतिम सामन्या भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. मनज्योत कालराच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघानं चौथ्यांदा जगज्जेते पदाचा मान पटकावला.
Feb 3, 2018, 06:38 PM ISTअफगाणिस्तानने अंडर-१९ क्रिकेटमध्ये रचला इतिहास
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी टीम असलेल्या अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे.
Nov 20, 2017, 10:02 AM ISTVIDEO : श्रीलंका टीममध्ये वेगळ्या बॉलिंग अॅक्शनचा नवा खेळाडू
श्रीलंका टीम याबाबतीत नेहमीच स्पेशल टीम राहिली आहे. या टीमने नेहमीच अनआर्थोडॉक्स स्पिनर मैदानात उतरवले आहेत.
Nov 13, 2017, 12:25 PM ISTव्हिडिओ : श्रीलंकेचा हा खेळाडू करतो दोन्ही हातांनी बॉलिंग
भारताचा अक्षय कर्णेवार हा देशांतर्गत स्पर्धेत दोन्ही हातांनी गोलंदाजी करताना आपण पाहिला. पण आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या कामिन्डू मेंडिस हा अशी आश्चर्यकारक गोलंदाजी करत आहे.
Feb 3, 2016, 05:33 PM ISTअंडर-१९ विश्वविजयी टीम विजयी थाटात परतली
या यंग इंडियाचा आज मुंबईत बीसीसीआयतर्फे सन्मान केला जाणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता एका कार्यक्रमात विश्वविजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.
Aug 28, 2012, 04:09 PM ISTभारतीय क्रिकेट टीमने केली जंगलात प्रॅक्टीस
अंडर १९च्या भारतीय टीमने विश्वविजेतेपद पटकावलं आणि साऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या.उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात धूळ चारली.
Aug 28, 2012, 02:03 PM IST