umpires decision

MI vs RR: रोहित शर्मा Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद; Video पाहून तुम्हीच सांगा!

Match Fixing, Viral Video: संदीप शर्माच्या बॉलवर कॅच झेलत असताना संजूचा हात विकेट्सला लागतो आणि स्टंप्सच्या लाईट्स लागतात. त्यामुळे रोहितला आऊट (Rohit Sharma Out) देण्यात आलं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

May 1, 2023, 06:41 AM IST

'या' कारणामुळे विराट कोहली आणि अंपायरमध्ये बाचाबाची!

दक्षिण आफ्रिका मैदानावर उतरली असता कोहलीची अंपायरसोबत बाचाबाची झाली.

Dec 30, 2021, 03:04 PM IST

अंपायरचा निर्णय ऐकून रिकी पॉटिंगला राग अनावर!

अंपायरने दिलेल्या निर्णयावर रिकी पॉटिंग भडकला आणि थेट अंपायरला जाब विचारण्यासाठी पोहोचला.

Oct 5, 2021, 12:19 PM IST