udhav thackeray

बाळासाहेबांनी काढलेला शिवसेनेचा 'तो' ऐतिहासिक 'वाघ' आहे तरी कुठे?

 कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला... शिवसेनेच्या प्रत्येक सभेत गरजणारी ही गगनभेदी ललकारी..

May 13, 2022, 08:46 PM IST

महाराष्ट्रात ठाकरे वि. ठाकरे ! बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार कोण?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार कोण?

 

May 4, 2022, 07:20 PM IST

तेव्हा राज ठाकरे कुठे होते? उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना सवाल

राज्यातील राजकारण तापलं, उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका

Apr 29, 2022, 08:13 PM IST

शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारचे नियम जारी; सोहळ्याला इतक्याच जणांना परवानगी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.  

Feb 14, 2022, 03:44 PM IST

12 आमदार नियुक्ती : संजय राऊत यांचे राज्यपालांना थेट आव्हान

 राज्यपाल नियुक्त आमदारांवरुन पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)  यांना आव्हान दिले आहे.  

Sep 2, 2021, 11:52 AM IST

शिवसेना-भाजपचा कायमचा काडीमोड? पालिका निवडणुकीत सामना आणखी रंगणार

कधीकाळी एकमेकांच्या युतीत असलेले मित्रपक्ष आता पक्के राजकीय हाडवैरी बनलेत

Aug 25, 2021, 08:26 PM IST

मुंगळ्याप्रमाणे सत्तेला चिकटलेले तीन पक्ष, देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

सत्तेचा वाटा योग्य मिळाल्यावर सर्व बंडोबा थंडोबा होतात, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे 

Aug 23, 2021, 03:45 PM IST
Mumbai Vidhan Sabha Udhav Thackeray On Nana patole Elected As President PT3M44S

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नाना पटोलेंना शुभेच्छा

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नाना पटोलेंना शुभेच्छा

Dec 1, 2019, 04:20 PM IST
Mumbai Mah Shiv Aghadi Udhav Thackeray Patel Meeting PT8M52S

मुंबई | उद्धव ठाकरेंनी घेतली अहमद पटेलांची भेट

मुंबई | उद्धव ठाकरेंनी घेतली अहमद पटेलांची भेट
Mumbai Mah Shiv Aghadi Udhav Thackeray Patel Meeting

Nov 13, 2019, 01:25 PM IST