uddhav thackray

उद्धव ठाकरे आज घेणार रामलल्लाचं दर्शन, सुरक्षेत कमालीची वाढ

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला हिंदी वर्तमान पत्रात ठळक प्रसिद्धी मिळाली आहे. 

Nov 25, 2018, 08:56 AM IST

उष्णतेत राज्यकर्त्यांची सिंहासनं जळून खाक होतील- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज राजगुरुनगरमध्ये सभा घेतली. 

Oct 22, 2018, 07:42 PM IST

शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्यांवर उद्धव ठाकरे बरसले

राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला शुभेच्छा दिल्याचा खोचक उत्तर दिलंय.

Jul 24, 2018, 01:54 PM IST

आधुनिक चाणक्यांनी महाराष्ट्रात फोडाफोड करणं थांबवावं; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

 सावजाची शिकार मीच करेन, त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलंय

Jul 23, 2018, 11:45 AM IST

सावज टिपायला बंदुकीची गरज नाही; सावज दमलंय: उद्धव ठाकरे

 एखादी गोष्ट चुकत असेल, तर ती परखडपणे सांगणारा खरा मित्र असतो, असं उद्धव ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

Jul 23, 2018, 08:57 AM IST

गुजरात निवडणूक प्रचारातूनही 'विकास' गायब- उद्धव ठाकरे

विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या भाजपाचा विकासाचा मुद्दा निवडणूक प्रचारातूनही गायब झाल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

Dec 11, 2017, 08:19 AM IST

शिवसेनाप्रमुखांच्या मुलाखतींचा संग्रह असेलेल्या 'एकवचनी' चे प्रकाशन

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतींचा द्विखंडीय संग्रह ‘एकवचनी’चा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.

Aug 19, 2017, 08:23 PM IST

भविष्यात भाजपशी युतीची शक्यता नाही - उद्धव ठाकरे

भविष्यात भाजपशी युती करण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावली आहे. निवडणुकीनंतर नव्यानं सुरूवात करणार असल्याची घोषणा त्यांनी झी 24 तासच्या रोखठोक मुलाखतीत बोलताना केली. तसंच मुख्यमंत्र्यांनी पाटण्याशी तुलना करून मुंबईची केलेली अवहेलना कधीच विसरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Feb 14, 2017, 06:57 PM IST

'उद्धव ठाकरेंचं रक्त मुस्लिम महिलेला'

काहीवर्षांपूर्वी मुंबईत शिवसेनेनं रक्तदान शिबीर आयोजीत केलं होतं. 

Jan 25, 2016, 07:19 PM IST