येत्या आठवड्यात भुजबळ शिवसेनेत? चर्चांना उधाण
छगन भुजबळ हे पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.
Aug 25, 2019, 07:58 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीनंतर 'या' पक्षाला धक्का, आणखी एक आमदार शिवसेनेत
आणखी एक आमदार शिवसेनेत
Aug 25, 2019, 06:42 PM IST'शेतकरी नेते उद्धव ठाकरे', तुम्हाला मनापासून सलाम
उद्धव ठाकरे यांना शेतकरी नेते म्हटलं म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण त्याआधी एका शेतकरी कुटूंबातून मी असल्यामुळे
Aug 23, 2019, 05:06 PM ISTमुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी पाठपुरावा - उद्धव ठाकरे
मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी पाठपुरावा - उद्धव ठाकरे
Aug 23, 2019, 03:30 PM ISTकुटुंब म्हणून राज ठाकरे यांच्या पाठिशी - संजय राऊत
संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Aug 22, 2019, 12:27 PM ISTमुंबई : भुजबळांच्या पक्षप्रवेशाबद्दल उद्धव ठाकरे म्हणतात...
मुंबई : भुजबळांच्या पक्षप्रवेशाबद्दल उद्धव ठाकरे म्हणतात...
Aug 21, 2019, 02:25 PM ISTमुंबई : राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Aug 21, 2019, 02:15 PM ISTराज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
Aug 21, 2019, 12:43 PM ISTखोटी सहानुभूती दाखवायची नव्हती म्हणून दौऱ्यावर गेलो नाही- उद्धव ठाकरे
गुरांवर उपचार करण्यासाठीही शिवसेनेकडून १०० पशुवैद्यकांचे पथक पाठवण्यात आले आहे.
Aug 11, 2019, 01:19 PM ISTउद्धव आणि आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार
सांगली आणि कोल्हापुरातल्या २२३ गावांना महापुराचा फटका बसला आहे.
Aug 9, 2019, 09:51 AM ISTराज्य संकटात, उद्धव ठाकरे पक्षवाढीत दंग
Mumbai Uddhav Thackeray On Flood Situation
Aug 9, 2019, 12:10 AM ISTमहाराष्ट्रात पुराचं थैमान सुरू असताना कुठे आहेत शिवसेनेचे ठाकरे? पाहा...
महापुरामुळं कोल्हापूर आणि सांगलीतली परिस्थिती हाताबाहेर गेलीय आणि राजकीय नेते मात्र...
Aug 8, 2019, 11:35 PM ISTमुंबई | 'देशाच्या सार्वभौमत्त्वाच्या बाबतीत तडजोड होणार नाही याची दक्षता घेऊ'
मुंबई | 'देशाच्या सार्वभौमत्त्वाच्या बाबतीत तडजोड होणार नाही याची दक्षता घेऊ'
Aug 5, 2019, 02:35 PM ISTशिवसेनेकडून ऑफर, मला फोडण्यासाठी २५ फोन - विजय वडेट्टीवार
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला शिवसेनेकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
Aug 1, 2019, 09:01 PM ISTचंद्रपूर । मातोश्रीवरुन आतापर्यंत किमान २५ फोन - विजय वडेट्टीवार
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शिवसेनेकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आपल्या वांद्र्यावरून आतापर्यंत किमान २५ फोन आल्याचा त्यांचा दावा आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या रुपाने भाजपाने एक विरोधी पक्षनेता नेल्यानंतर आता दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेत नेण्याच्या खटपटी सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावरुनही दोन वेळा फोन आल्याचं सांगितले. या नव्या दाव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
Aug 1, 2019, 09:00 PM IST