'संतोष देशमुखांच्या खुन्यांचे एन्काऊंटर का झाले नाही?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीस-शिंदेंना सवाल
Akshay Shinde Encounter Uddhav Thackeray Shivsena: "अक्षय शिंदेच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी एकमेकांना जवळजवळ मिठ्याच मारल्या, पेढे वाटले, फटाके वाजले," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Jan 22, 2025, 07:08 AM IST'खरा नाग अद्याप...', वाल्मिकचा उल्लेख करत ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ' फडणवीस व त्यांच्या...'
Uddhav Thackeray On Walmik Karad Case: "धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला पाहिजे होते, पण अजित पवारांनी बीडची राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली."
Jan 16, 2025, 06:39 AM ISTनाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंनी पाडलं खिंडार, तब्बल 26 माजी नगरसेवकांचा पक्षाला जय महाराष्ट्र!
Nashik Politics: आता नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडले आहे.
Jan 5, 2025, 05:07 PM ISTBMC निवडणुकीआधी 'बाबरी'वरुन महाविकास आघाडीत बिघाडी! ठाकरेंच्या भूमिकेवर आक्षेप
Uddhav Thackeray Shivsena Vs Congress: स्थानिक स्वराज संस्थांमधील निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मित्र पक्षामधील मतभेद उघडपणे समोर आले आहेत.
Dec 7, 2024, 10:04 AM IST'महागाईच्या जखमांवर ‘लाडक्या’ योजनांची...'; ठाकरेंच्या शिवसेनेची RBI, केंद्र सरकारवर टीका
RBI Monetary Policy REPO Rate: सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे बिरुद लावून आपल्याच हाताने आपली पाठ थोपटणे सोपे आहे; मात्र रिझर्व्ह बँकेच्या ताज्या पतधोरणात याचे प्रतिबिंब उमटताना का दिसत नाही?
Dec 7, 2024, 06:58 AM ISTफडणवीस, तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार? ठाकरेंच्या सेनेचा सवाल! म्हणाले, 'उपऱ्या महाराष्ट्र...'
Mohit Kamboj Vs Gajabhau: सध्या ऑनलाइन माध्यमाबरोबरच ऑफलाइनही गजाभाऊ विरुद्ध मोहित कंम्बोज वाद चर्चेत असतानाच आता या वादात ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट फडणवीसांचा उल्लेख केला आहे.
Dec 4, 2024, 06:42 AM ISTठाकरेंच्या 96 उमेदवारांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर! तुमच्या मतदारसंघातून उमेदवार कोण पाहा
Uddhav Thackeray Shivsena Full Candidate List: सर्वाधिक उमेदवार देणाऱ्या पक्षांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष चौथ्या स्थानी आहे. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर...
Oct 30, 2024, 01:33 PM ISTवांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरीसाठी ठाकरेंच्या पक्षाने PM मोदींना धरलं जबाबदार; म्हणाले, 'सरकारच्या खोट्या...'
Bandra Terminus Stampede: वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षाने थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
Oct 28, 2024, 06:26 AM IST'निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांनी...', बाबरीवरील विधानावरुन ठाकरेंच्या सेनेचा चंद्रचूडांवर हल्लाबोल; म्हणाले, 'यमाईच्या...'
Uddhav Thackeray Shivsena Slams CJI Chandrachud: "अयोध्येतील राममंदिरासाठी मोठा संघर्ष झाला. शरयू रक्ताने लाल झाली. ज्यांनी ती लाल केली, त्या मुलायमसिंग यादव यांना पंतप्रधान मोदी यांनी पद्मविभूषण किताबाने सन्मानित केले."
Oct 22, 2024, 07:21 AM IST'...तर हा देश महान राहिलेला नाही', भाजपाचा उल्लेख करत ठाकरेंच्या पक्षाचे EC वर ताशेरे
Uddhav Thackeray Shivsena On Election Commission: "देशातील लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष पद्धतीने व्हायला हव्यात. संविधानाने ती जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर दिली आहे, पण..."
Oct 21, 2024, 06:36 AM IST'मोदींना बायको ना मुले, सर्व पाश त्यांनी तोडले पण...'; 'केनियाकडून शिका' म्हणत ठाकरेंच्या सेनेची टीका
Uddhav Thackeray Shivsena On Modi Adanai Relationship: "विमानतळ, बंदरे, जमिनी, सार्वजनिक उपक्रम असे सर्वकाही आज अदानी यांच्या मालकीचे झाले व सातबाऱ्यातील हे फेरफार मोदी यांनी करून घेतले."
Oct 16, 2024, 06:41 AM IST'पूजा चव्हाणच्या घरात...'; मोदींच्या कार्यक्रमाला राठोडांच्या उपस्थितीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला
PM Modi Sanjay Rathod Pooja Chavan: "देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडांना फासावर लटकवण्याचीच भाषा केली होती," अशी आठवण ठाकरेंच्या पक्षाने करुन दिली आहे.
Oct 7, 2024, 07:43 AM IST'बीफ निर्यात कंपन्यांकडून भाजपाने कोट्यवधींचा पक्षनिधी घेऊन...'; 'राज्यमाता-गोमाता'वरुन ठाकरेंचा हल्लाबोल
RajyaMata Gomata Issue: "बीफ निर्यात करणाऱ्यांत अनेक नामवंत कॉर्पोरेट कंपन्या आहेत व या गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे."
Oct 2, 2024, 07:12 AM IST'मुख्य आरोपी एकनाथ शिंदे व अजित पवारांबरोबर हास्यविनोद करताना सरन्यायाधीश दिसतात तेव्हा..'; ठाकरेंच्या सेनेची टीका
Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud Meeting: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन सरकारवर निशाणा साधताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा उल्लेख ठाकरेंच्या पक्षाने केला.
Sep 25, 2024, 07:22 AM IST'लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'महाराष्ट्रातील...'
Badlapur Sexual Assault Case Akshay Shinde Encounter: जर अक्षय शिंदेचा अशा प्रकारे न्याय केला असेल तर तीच मागणी करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर गुन्हे का दाखल केले? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
Sep 25, 2024, 06:43 AM IST